You are on page 1of 3

मराठी सािहत्य (Marathi Literature) Page 1 of 3

पु. लं. - अखेरचा अध्याय

'हॉिःपटल'
हा शब्द
ऐकला की
माझ्या
काळजाचा
(की
हृदयाचा?)
ठोका
चुकतो.
त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोिषत करणं सोपं
जातं... साध्या डासाच्या र ानंदेखील मला गरगरतं. पूव एस.
टी. च्या मोटारीखाली आलेली म्है स बघण्यासाठी पुढे
सरसावलेला मी र ाचा ओघळ पाहन ू मागे परतलो होतो...
हॉिःपटलमधे जायचे ूसंगही तसे माझ्यावर कमीच आले.
नाही म्हणायला आमच्याकडे 'दंयं
ु त' नावाचा कुऽा जेव्हा होता,
तेव्हा त्यानं केलेल्या ःवागतात सापडलेल्या पाहण्यां
ु ना
भेटायला (संबंध िबघडू नयेत म्हणून) मी हॉिःपटलमधे गेलो
होतो!

यावेळी माऽ मामला वेगळा होता. माझी ूकृ ती थोडी नरम


वाटल्यामुळे (िकंवा कुठलीही गो मी नरमपणे घेत
नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉिःपटलमधे नेण्याचा 'घाट'
घातला. (अलीकडे 'वळण' जरी 'सरळ'पणाकडे 'झुकत' असलं,
तरी 'घाटा'चा 'कल' माऽ अजूनही अवघडपणाकडे च आहे हे
यावेळी माझ्या ल ात आलं.) हॉिःपटलमधे जायचा पूवार्नभ
ु व
फारसा नसल्यामुळे मी काय काय गो ी बरोबर नेता येतील,
याचा िवचार करू लागलो... पण मी नेसत्या व ांिनशीच
जायचं आहे आिण कप यांची िपशवी मागाहन ू येईल असा
खुलासा मला करण्यात आला. बाहे र पडताना माऽ मला
उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं िश मंडळ
पाठवताना लावलेली 'ओ दरू जानेवाले' ची रे कॉडर् आठवली.

हॉिःपटलच्या खोलीत दाखल झाल्यावर माऽ, मी ःवतःवर


आजारपण िबंबवण्याचा वगैरे ूय करायला लागलो. (उगाच

http://marathisahitya.blogspot.com/ 3/28/2007
मराठी सािहत्य (Marathi Literature) Page 2 of 3

डॉक्टरांचा िहरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना


मी चेहरा शक्य िततका गंभीर ठे वला होता. अथार्त मला
तपासणाढया डॉक्टरचा िहरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या
सहकाढयांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी
ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाढया आचायर् बाबा
बव्याच्या सािन्नध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य
भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू
शकत होतो. हे डॉक्टसर् जी भाषा बोलतात ितला 'मेिडकल
लँग्वेज' म्हणतात आिण ती इं मजीच्या बरीच 'जवळू न' जाते हे
मी तुम्हांला खाऽीपूवक
र् सांगतो!) ... त्यानंतर काही विर
डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खाऽी झाली की
आजार खरोखर गंभीर असावा आिण मी चेहढयावर गांभीयर्
नाही आणलं तरी चालेल.

अशा रीतीनं माझं हॉिःपटलमधलं बःतान बसू लागलं, बसत


होतं - एव यात नकळतपणे - मला हॉिःपटलमधे दाखल
केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आिण फुटतो तो
परी ेचा पेपर अशी एक आधुिनक व्या या मी मनाशी जुळवू
लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला
अनेक मंडळी येऊ लागली. 'व्य ी िततक्या ूकृ ती' हे जेवढं
खरं आहे तेवढं च 'व्य ी िततके सल्ले' हे माझ्या ल ात आलं.
िकंबहना
ु 'एका व्य ीमागे दहा सल्ले, तर अमुक व्य ींमागे
िकती' अशी गिणतंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले
माःतर आठवले.) लोकांचे सल्ले माऽ चालूच होते... 'ःवःथ
पाडू न राहा', 'िवौांती ू -उतरून या'
या' इथपासून 'पवर्ती चढन
इथपयत सूचना िमळाल्या. (एकानं 'िसंहगड'सु ा
सुचवला!) 'ूाणायाम', 'योगासनं' पासून 'रे की'पयत अितरे की
सल्लेही िमळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी
जेव्हा 'मसाज', 'मािलश' असे शब्द उच्चारले, तेव्हा माऽ
डॉक्टरांनी मला तढहे तढहे च्या नळ्यांनी आिण सुयांनी जखडू न
टाकलं आिण लोक चार हात दरू राहनच
ू मला पाहू लागले.

हळू हळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला.


(अगदी िदलेरखान आिण िमझार् राजे जयिसंग यांनी घातलेल्या
पुरंदरच्या वे यासारखा!... मला हा िवचार मनात येताच
हिरतात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे
(बालेिकल्ल्यावर?) करण्यात आली... अशा िवचारांतच मला
झोप लागली...मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या

http://marathisahitya.blogspot.com/ 3/28/2007
मराठी सािहत्य (Marathi Literature) Page 3 of 3

काचेतून मला बघणारी माणसं मला िदसली. मी हसायचा


ूय केला; पण जमत नव्हतं. अरे ! पण हे काय? या सगळ्या
माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे
शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पािहले
नव्हते आ ापयत! (अगदी 'बटाट्याच्या चाळी'च्या कायर्बमाच्या
वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून
बटाट्याच्या वेफसर्ची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आिण हे
असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम
ूय करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?

नव्हतं सहन होत मला हे . (आिण त्यांनाही.) मी डोळ्यांनी


सुचवून पािहलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच
नाही ते! की कळू नही उपयोग नव्हता?... ते सगळे लोक समोर
तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे िमटले... अगदी
कायमचेच...

आता ते सगळे लोक परत जातील आिण बहधा ु माझी पुःतकं


त्यांना पुन्हा हसवतील... अगदी कायमचीच....

http://marathisahitya.blogspot.com/ 3/28/2007

You might also like