You are on page 1of 3

Indg http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92e93893e93293e-9...

जायफळ
OriginalArticle: http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92e93893e93293e-
92a93f915947/91c93e92f92b933

Contents
1. तावना
2. हवामान व जमीन
3. पू वमशागत
4. अिभवृ दी
5. लागवड
6. खते
7. आं तरमशागत व िनगा
8. काढणी व उ पादन
9. रोग व िकड

तावना
जायफळ हे 10 ते 20 िमटर उं च वाढणारे सदापण झाड आहे . जायफळाम ये पपई व कोकम या माणे च नर व मादी
झाडे वे वेगळी असतात. जायफळ बागे म ये सु मारे 50 टकके झाडे मादी 45 ट के नर व 5 ट के सं यु त फूले असणारे
झाडे िनघतात. नरा या झाडास गु छाने फुले लागतात तर मादी झाडास एक एकटी फूले लागतात. जायफळाची फळे
िचकु या आकाराची पण गु ळगु ळीत व िपवळसर रं गाची असतात. फळां या टरफलां या आतील अं गास गु लाबी रं गाची
जाळी असते. या जाळीस जायप ी हणतात. फळां या टरफलां चा उपयोग लोणचे , चटणी, मु रंबा इ यािद साठी करतात.
जायफळाचा उपयोग िमठाई वािद ट कर यासाठी तसे च जायफळ व जायप ीचा उपयोग मसा यात केला जातो.
जायफळातील तेलाचा उपयोग औ ध, साबण, टु थपे ट चॉकले ट इ यादी उ पादनात केला जातो.

हवामान व जमीन
जायफळ हे उ ण किटबं धातील पीक असून या िपकास दमट हवामान व 2500 ते 4000 िमिम पय त पाऊस चां गलाच
मानवतो. पावसाची यव थत िवभागणी असे ल अशा 1500 ते 3000 िमिम पयत पाऊस पडणा-या दे शातही हे पीक
ये ते. अित थंड हणजे 10 से. े . िकंवा याखाली तसे च अितउ ण हणजेच 40 से . े. पे ा अिधक तापमान या िपकास
मानवत नाही. समु सपाटीपासु न 750 मीटर उं ची पय त हे पीक घे तले जाते.

िकनारी पटटीतील रे ताड गाळिम ीत रे ताड वरकस अशा िविवध कार या परं तु उ तम िनच-या या जिमनीत
जायफळाची लागवड होवू शकते. पोयटयाची आिण पालापाचोळा कुजू न तयार झाले ली जमीन अिधक मानवते . या
झाडाला दे खील सावलीची आव यकता अस यामुळे आं तरपीक हणू न घे तले जाते. नारळ – सु पारी या बागे त या झाडास
आव यक असणारी सावली तसे च पि मी वा-यापासुन आव यक असणारे सं र ण िमळते.

पू वमशागत

1 of 3 7/16/17, 3:37 PM
Indg http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92e93893e93293e-9...

नारळाची लागवड 7.5 × 7.5 िमटर अं तरावर अस यास पावसाळयापु व ये क दोन नारळा या म यभागी व सु पारी या
बागे त चार सुपारी या झाडां या चौफूलीवर 90 सेमी लां बी ं दी व खोलीचे खडडे भरताना ये क खडडयात 50 िकलो
शे णखत / कंपो ट खत घालावे.

अिभवृ दी
जायफळाची अिभवृ दी बी पासु न तसे च कलमे क न ही करता येते. परं तु ामु याने जायफळाची अिभवृ दी
िबयां पासुन रोपे तयार क न ही केली जाते . िबया पासू न तयार केलेले रोपे हे नराचे आिण िकंवा मादीचे हे कळत नाही.
रोप लाव यानं तर याला जवळजवळ 6 ते 7 वषानं तर फुले येऊ लागतात. यानं तर ते झाड नराचे आहे िकंवा मादीचे ते
कळते. फ त मादी झाडास फळे धरतात.

रोपे तयार कर यासाठी जायफळाचे ताजे बी वापराचे लागते. बी जिव यासाठी 15 से मी उं च 1 ते 1.5 िमटर ं द व
आव यक या लां बीच गादीवाफे तयार करावे त. गादी वाफे तयार कर यासाठी माती व वाळू यां चे यो य िम ण वापरावे .
तयार केल या गादी वाफयावर जायफळाचे बी ज यास सु वात होते . सु मारे 10 ते 15 िदवसां नी रोपे लॅ ीक या
िपश या लाव यास यो य होतात. सु मारे 1 वषाची रोपे लागवडी यो य असतात.

जायफळाची अिभवृ दी कलमे क न दे खील करत ये ते. भे टकलम, मृ दका ट कलम अशा कलमा या प दती वाप न
आप याला जायफळाची अिभवृ दी करता ये ते. जायफळाची कलमे लाव यामु ळे बरे च फायदे होवू शकतात सवात
मह वाचा फायदा हणजे आप याला पािहजे ते वढी मादीची आिण नराची झाडे लावता ये तात. मादी झाडाची काडी
वाप न बांधे या कलमां पासु न मादी झाड िमळते तर नर झाडाची काडी वाप न बां धले या कलमां पासु न नराचे झाड
िमळते. दु सरा मह वाचा फायदा हणजे कलमां ला फुले लवकर हणजे ितस-या वष लागतात. यामु ळे लवकर उ प न
िमळते. या मादी झाडा या काडया कलमे बां ध यासाठी वापरले या असतात या झाडां सारखीच तयार केले ली कलमे
उ पादनाला असतात. थोड यात जायफळां ची अिभवृ दी कलमाने के यास आपणास पािहजे या गु णधमाचे झाड िनमाण
करता ये ते.

जायफळाची कलमे लावू न जरी आपण लागवड केली तरी एक मह वाची गो ट हणजे बागे तील नर आिण मादी झाडां चे
माण दर दहा मादी झाडां या कलमामागे कमीत कमी एक नराचे कलम असणे आव यक आहे. जर फ त मादी
झाडां चीच कलमे लावली तर फ त फूले ये तील पण नर झाड नस याने फलधारणा होणार नाही.

लागवड
जू न मिह यात तयार केले या खडयां या म यभागी जोमाने वाढणारे रोप / कलम लावून या या भोवतालची माती पायाने
दाबू न घटट करावी. रोपां ची लागवड करावयाची झा यास रोपे िनरोगी, सश त तसे च 1 ते 2 वष वयाचे असावे. कलम
लागवडीत कलमां या जोड यव थत असू न कलम बां धले ली लॅ टीक पटटी अगर सु तळी सोडून टाकली आहे याची
खा ी करावी. तसेच कलमां या जोड जिमनीवर राहील याची द ता यावी.

खते
जायफळा या झाडास पिह या वष 10 िकलो शे णखत / कंपो ट , 20 ॅ म, न (45 ॅम यु रया) 10 ॅम फूरद ( 65
ॅम सुपर फॉ पेट ) आिण 50 ॅ म पालाश ( 85 ॅ म यु रेट ऑफ पोटॅ श) ावे. ही खताची मा ा दरवष अशाच माणात
वाढवावी. मा 8 ते 10 वषानं तर ये क झाडास 50 िकलो शे णखत / कंपो ट, 500 ॅम न ( 1 िकलो यु रया ) 250 ॅ म
फूरद (640 ॅम िसं गल सु पर फॉ फेट ) 1 िकलो पालाश 1.6 िकलो यु रेट ऑफ पोटॅ श ावे.

आं तरमशागत व िनगा
जायफळ हे बागायती पीक आहे हणूनच जिमनीचा कार आिण हं गामानु सार पा या या पाळया दया यात. जमीन

2 of 3 7/16/17, 3:37 PM
Indg http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92e93893e93293e-9...

खडखडीत कोरडी होणार नाही आिण अित पाणी िद याने दलदल होणार नाही याची काळजी यावी. रे ताड जिमनीत
उ हाळयात येक दोन िदवसाआड पाणी ावे . गरज भास यास पावसाळयात बागे तील पा याचा चां गला िनचरा
हो यासाठी पाणी ावे . आव यकता भास यास दोन ते तीन वष तरी जायफळ रोपां ना / कलमां ना सावली करणे िहतावह
ठरते.

काढणी व उ पादन
जायफळाला फूले आ यानंतर फलधारणा ते काढणी पयत 8 ते 10 मिह याचा कालावधी लागतो. जायफळाला वषभर
फूले ये त असतात. परं तु जु लै-ऑग ट आिण फे ू वारी माच या कालावधीत फळां ची जा त काढणी केली जाते. पु ण प व
झाले या फळां चा रं ग िपवळा होतो. तसेच टरफलास दे ठा या िव द बाजु स तडा जातो. अशी फळे काढावी िकवा
पड यानं तर गोळा करावीत की, टरफले वे गळी क न जायप ी अलगद काढावी. जायप ी व िबया उ हात
वाळवाळयात. परं तु बरीचशी जायफळे पावसाळयात तयार होत अस याने उ हात वाळिवता ये त नाही. अशा वे ळी िबया
व जायप ी मं द उ णते वर वाळवा यात. जायप ी 6 ते 8 िदवसात तर जायफळे 15 िदवसात वाळतात.

पु ण वाढी या मादी झाडापासू न 500 ते 800 फळे िमळतात. पं चवीस वषापयत उ प न वाढत जाते. पं चवीस वषा या
झाडापासू न दोन ते तीन हजार फळे िमळतात. 60 ते 70 वष या झाडापासून िकफायतिशर उ प न िमळते .

रोग व िकड
या झाडास रोग व िकडीपासून फारसा उप व होत नाही. विचत फळ कुजणे हा रोग आढळू न ये तो अशावे ळी 1 ट का
बोड िम णाची फवारणी क न या रोगावर िनयं ण घालता ये ते.

ोत : कृषी िवभाग, महारा शासन

© 2006–2017 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its
partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links
intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.

3 of 3 7/16/17, 3:37 PM

You might also like