You are on page 1of 6

New Page 1

आबा जोशी

िवसोबा खेचर रिव, १२/०३/२००६ - ०१:०८.

"ए तायाऽऽऽऽ.."

एवढी खणखणीत हाक कोणाची? आबा जोशी!!! दसरं


ु कोण असणार? हाकेसरशी मी मागे वळू न बिघतलं तर
आबाच गोख,या-या हाटे ला-या बाहे र उभं राहन
ू मला हाक मारत होता.

"अरे ताया ये ये , ले क ा िमसळ खा"!

झालं! िमसळ 2हट,यावर माझंही अवसान गळालं आिण आबा-या पाठोपाठ मीही गोख,याकडे घुसलो. आबाची
ने हमीची बडबड सु7 झाली.

"साला गोख,या-या िमसळीत आता पूव8सारखा दम उरले ला नाही" आबा 2हणाला.

"अरे पण तरीही आठव9यातून दोनदातरी इथे ये ऊन तू इथली िमसळ हाणतोसच ना?" मी.

"ते झालंच रे . आपले शंकरराव गेले आता. ते असतांना फारच झकास िमसळ िमळायची. यांची आठवण 2हणून
ये तो झालं"! >णाधा@त हळवा होत आबा 2हणाला.

आबा जोशी!! याची माझी गे,या ३०-३५ वषाCची दोःती. आ2ही दोघे ही अकाउं टंट जनरल-या कचेर ीत एकाच
िवभागातून एकाच िदवशी िनवृG झालो होतो. दोघे ही पे Hशन, फंड घे ऊन खाऊन-िपऊन सुखी होतो. आमचा आबा
2हणजे दे व माणूस. ःवभावाने माऽ महाबडब9या, पण ते वढाच हळवादे खील!

याचा ने हमीचा पे हराव 2हणजे एक साधा बुश शट@, ते व ढीच साधी पँ ट. मॅिचंग-िफिचंग-या भानगडीत आबा कधी
पडला नाही. के शरचना? ती नाहीच! कारण मी तरी आबाला ओळखू लागलो ते Mहापासून तो साफ टक,याच आहे .
उं ची जे मते म ५ फू ट. बांधा जाडा (ह,ली-या भाषे त सुNढ!), चेहरा गोल गरगरीत, यावर दे व ीचे ोण. असा एकूण
आबाचा अवतार असे .

माPयावर याचा फार जीव. एकंदरीतच आबा तसा माणूसवे डा. माणसांव र ूे म करणारा. आता कोण कु ठला तो
गोख,यां-या हॉटे लातला मॅनेजर शंकरराव! तो गेला या िदवशी आबा हमसाहमशी रडला होता! िमसळीवर
आबाचं ूे म. यामुळे गोख,या-या हॉटे लात याचा बराच राबता असे . एकदा मला सांगायला लागला, "अरे
Page 1
New Page 1
आबाचं ूे म. यामुळे गोख,या-या हॉटे लात याचा बराच राबता असे . एकदा मला सांगायला लागला, "अरे
ताया, या शंकररावाला मी २५००० Sपये उसने िदले . या-या ले क ीचं लUन ठरलंय रे . अरे लUनाकाया@त नाही
2हटलं तरी खच@ खूप होतो रे "!!

मी ने हमीूमाणे थVक!!

"तुला सांगतो ताया, बाकी सगळं एकवे ळ िमळे ल रे , पण माणूस पुHहा िमळायचा नाही. ते Mहा माणसं जपायला
हवीत" हे वाVय आबा एकिदसाआड तरी घोकायचा आिण तसा वागायचादे खील!

"अरे तुला सांगतो ताया, कसले रे मान-अपमान घे ऊन बसतो आपण? आता तो दे साई माझा ने हमी Xे ष
करायचा. मला घालूनपाडू न बोलायची एक संधीही तो सोडत नसे . आठवतंय ना तुला? मला काय कधी याला
उलटू न बोलता नसतं आलं? पण जाऊ दे रे . अरे माणूस आहे ! काय सांगावं? घरी कदािचत याची बायको याला
ये ता-जाता हाणत असे ल, तोच बायकोचा राग याला या आबावर काढू न समाधान िमळत असे ल! मग िमळू दे !!

हे माऽ खरं आहे . दे साई हा आम-या कचेर ीतला एक अयंत माणूसघाणा ूाणी होता. सगYयांशीच िशZपणे
वागायचा. ःवतःला जाम शहाणा समजायचा. का माहीत नाही, पण आबाचा तर तो फारच राग राग करायचा. पण
एके िदवशी आबाने यालाही िजंक लंन!

झालं असं की, या दे साया-या मुलाला एकदा खूप मोठा अपघात झाला. याला गाडीने उडवलं होतं. याची
ूकृती अयंत िचंताजनक होती. रिववारचा िदवस. आम-या कचेर ीला सु\टी. कुठू नतरी आबाला ही बातमी
कळली तसा तडक हॉिःपटलात पोहोचला. दे साई आिण याची बायको धीर खचून, हतबल होऊन बसले होते .
दे सायाचा ःवभाव माणूसघाणा अस,यामुळे नाते वाईक िकंवा इतर माणसं ितथे कुणीच नMहती. दे साई, याची
बायको आिण ितसरा आमचा आबा!!

>णाधा@त आबाने पिरिःथतीचा ताबा घे तला. डॉVटरांना भे टला. र^ा-या ३-४ बाट,या लागणार होया. आबा
2हणजे जगनिमऽ. अ`या@ तासा-या आत आबाने ५-६ र^दाते उभे केले न. वे ळ ीच र^ िमळालं आिण दे सायाचा
मुलगा वाचला!!

ते Mहापासून दे साई फ^ आबाशीच नMहे , तर कचेर ीत,या ूये काशी नरमाईने वागू लागला. आबाशी तर तो फारच
आदराने वागायला लागला!

मी सहज आबाला 2हटलं, " अरे आबा, ले का या दे सायाला िजंकलंस रे ".

यावर ने हमीूमाणे आबाची िटaपणी-

Page 2
New Page 1

"अरे ताया, मूळचा कोणीच माणूस वाईट नसतो रे . पिरिःथतीनुसार ूये काचा ःवभाव घडत असतो. अरे
दे साईपण आपलाच आहे रे ! याला माणसाची िकंमत कळली, हे च पुंकळ झालं"!!

माणसांबcलचं आबाचं एवढं साधं सोपं तdवeान ऐकून मी ने हमीच थVक होत असे . आम-या िडपाट@मेHटम`ये
दे साई तसा सगYयात ौीमंत. याकाळात याची गाडी होती. ने हमी सफारी सुटात वावरायचा. उं ची अGरं
लावायचा. पण फ^ एका फोनवर केवळ १५-२० िमिनटांत ५-६ र^दाते उभे करणारा आमचा आबा या-याहन

िकती ौीमंत होता हे दे सायाला ूथमच कळत होतं!!

आबाला २ मुलं. मोठी मुलगी ःवाती लUन होऊन बंगलोरला ःथाियक. धाक\या अिवनाशने संगणकशाiात
ूावीjय िमळवून, लUन होऊन तो आिण याची बायको आिण २ वषाCचा मुलगा असे अमे र ीके त असतात.
नलूताईचं माऽ मला खरं च खूप कौतुक वाटतं. अयंत साधं, सोlवळ Mयि^मdव. िदसायला सुरे ख. आम-या
ओबडधोबड आबाला एवढी सुरे ख बायको िमळाली याचं नवल आजही अने कांना वाटतं! आबाचाही ित-यावर खूप
जीव. आबा-या बोलjयात नलूताईबcल ने हमी कौतुकच असतं. आबा मला ने हमी 2हणतो, "अरे बायकोला उगीच
नाही घरची लआमी 2हणत रे . ती ूसHन तर सगळं घर ूसHन!! नाहीतर एकीकडे मानभावीपणाने समाजात
िमरवायचं आिण घर-या लआमीला माऽ िशMया nाय-या, मारझोड करायची. मग काय उपयोग?"! आबाचं हे
आणखी एक ठाम तdवeान!!

आबा मला ने हमी गमतीने 2हणतो, "अरे माग-या जHमी मी बहते


ु क एका पायावर उभं राहन
ू तप केलं असणार
2हणून इतकी गुणी आिण सुंदर बायको िमळाली."

आमची नलूताई ःवयंपाकदे खील एकदम फमा@स करते . ितने साधा आमटी-भात जरी केलान ना, तरी मंडळी
आडवा हात मारतात. ौीखंड, अळू व9या, बे सनाचे लाडू , पाकात,या पुढ या, वाटली डाळ, फणसाची भाजी,
डािळं pयांची उसळ हे पदाथ@ करावे त तर नलूताईने च करावे त!! आबा माऽ गमतीने मला 2हणतो, "कसली रे
सुगरण? ितला अजून िमसळ करता ये त नाही. मी एकदा आप,या शंक ररावाला सांगन
ू या गोख,या-या
भटारखाHयात,या आचाढयाला िहला ःपे शल शे िनंग दे jयाकरता घरी बोलावणार आहे !! :)

मीही िनवृGच झालो होतो. मुलं आपाप,या मागा@ला लागली होती. िखशात चार पैसे होते , 2हणून मी आिण
माPया बायकोने एका याऽाकंपनीबरोबर दोन मिहHया-या परदे शयाऽेला जायचं ठरवलं. जायचं जायचं असं
2हणे ःतोवर जाणं अगदी दोन िदवसांवर ये ऊन ठे पलं. आबाही बढयाच िदवसात भे टला नMहता. परदे शवारी संब ंधात
फोनवर या-याशी एक-दोनदा मोघम बोलणं झालं होतं इतकंच. मी याला फोन करणारच होतो, ते वsयात
आबाचाच फोन आला. राऽी गaपा मारायला 2हणून आबाकडे जायचे ठरले . नलूताईने जे वायलाच बोलावले . ओले
पावटे घातले ली, तीळ-खोबरं वाटू न लावले ली, िचंचगुळ घालून केले ली शt गा-वांगी-बटा\याची फमा@स भाजी ितने
केली होती. यासोबत झकासपैकी lवारीची भाकरी, ताlया लोjयाचा गोळा, आिण लसणाची चटणी असा Hयारा
Page 3
New Page 1

केली होती. यासोबत झकासपैकी lवारीची भाकरी, ताlया लोjयाचा गोळा, आिण लसणाची चटणी असा Hयारा
बे त होता! आबा-या ४२ िपsयांना पुरे ल इतका दवा
ु दे त दे त मी या माऊलीने केले ,या सुमास अHनावर ताव
मारत होतो.

आबा 2हणाला, "खा ले का. खाऊन घे . उnापासून २ मिहने अमे र ीकेला जायचा आहे स ना? ितथे असलं काही
खायला िमळणार नाही"! का कु णास ठाऊक, पण आबाचा ःवर थोडा कडवट वाटला. पण मी खाjयात इतका बुडलो
होतो की ल>च िदलं नाही.

जे वण झालं. इकड-या ितकड-या गaपा झा,या. मी सहज आबाला 2हटलं, "अरे मी या या िदवशी Hयूयॉक@ला
असे न, ते Mहा तुPया अिवनाशला भे टीन. याचा नंबर, पGा माPयाकडे दे ऊन ठे व."

आबा एकदम खेकसला, "याला भे टायची काय गरज आहे ? तो मजे तच असणार"! मगासचा कडवटपणा आता
जाःतच डोकावत होता. आबा असं कडवट कधीच बोलत नसे .

मी आबाला 2हटलं, "का रे बाबा, काय झालं? ःपZ बोल की काय ते ."

"काही नाही रे . याला भे टलास तर सांग की आबा अजून िजवंत आहे , आिण मजे त आहे . मे ला की कळवू
2हणावं"!!

मग माऽ मी आबाला चांगलाच झापला. ते व ढी मैऽी होती आमची. तसा मग आबाही भडभडा बोलू लागला.

"अरे फ^ २-३ वषाCकरता ितथे जातो 2हणाला. आता ८-९ वष@ होत आली, पण इथे परत यायचं नाव काढत नाही.
अरे पैसा पैसा िकती करायचं माणसाने ? इथेही याला चांगली लwठ पगाराची नोकरी होतीच की! तुला सांगतो
ताया, तुझा माझा िनवृGी-या वे ळचा जो पगार होता ना, यापे > ा जाःत पगार याला इथे सुर वातीला होता."

"अरे ह,ली-या मुलांना असते रे पैशांची बेझ‌. िशवाय राहणीमानही उं चावलं आहे , गरजा वाढ,या आहे त. पैसे
लागतात रे माणसाला." मी आपली अिवनाशची बाजू साव7न धरjयाचा ूयy केला.

"अरे हो. पण पैशा-या मागे माणसाने िकती लागायचं याला काही सुमार? इथे भारतात ये ऊन रािहला तर काय
कमी पडणार आहे रे याला? फार तर माPयाजवळ नको राहू. वाट,यास याहनही
ू मोठी जागा घे . कुले धुवायला
अगदी सोHयाचं टमरे ल ठे व. मग तर झालं?"

इतVया वषाCत आबाचं हे वे गळं 7प मी ूथमच पहात होतो. आबा अगदी पोटितिडकेने बोलत होता.

तुला सांगतो ताया, "पोरांना आपली िकंमत नाही रे . अरे इतका गzडस मुलगा आहे याचा, इथे मी आिण
नलूने नातवाचं कोडकौतुक हौसे ने केलं नसतं का ितथे काही दखलं खुप लं लागलं सवरलं तर कोण करणार रे
Page 4
New Page 1

नलूने नातवाचं कोडकौतुक हौसे ने केलं नसतं का? ितथे काही दखलं
ु खुप लं, लागलं सवरलं तर कोण करणार रे
यांच?ं कुठलातरी ९११ नंबर िफरवायचा, 2हणजे लागेल ती मदत िमळते असं 2हणाला. अरे पण उnा तुPया
पोराला सद{ झाली तर या-या नाका-कपाळावर सुंठ उगाळू न, याचा कढत ले प ते ९११ वाले घालणार आहे त का?

नलूताई िबचारी गaप उभी होती. आबाची तोफ सु7च होती.

"आिण काय रे ताया? पैसा आिण किरयर 2हणजे सव@ काही आहे का? नाही, ते ज7र असावं. कौतुक च आहे
आ2हाला. पण या अिवनाशला असं वाटत नाही का रे , की आपले आई बाप ितथे एकटे राहतात, यांना आपली
खूप आठवण ये त असे ल! आ2ही आम-या परीने याचे लाड केले , लहानाचा मोठा के ला, उGम िश>ण िदलं याचं
काहीच नाही? की ते आमचं कत@Mयच होतं? अरे मग याचं कत@Mय काय? आठव9याला फ^ एखादा फोन करणं?
अरे , तुझा माझा आता काय भरवसा? आज आहोत, उnा नाही! अरे पण डोळे िमटताना मुलगा समोर असावा
एवढी साधी अपे > ा करणं चूक आहे का रे ? अरे िकती ःवाथ8 असावं माणसाने ? आज िवषय िनघाला 2हणून
तुला सांगतो ताया, माझा बाप अधाCगाने ५ वष@ अंथSणात होता, मी रोज सं`याकाळी ऑिफसातून परत,यावर
या-या हातपायांना मालीश करायचो, पण एक िदवसही याचं ओझं मला वाटलं नाही. माPया मांडीवर डोकं
ठे वून बाप समाधानाने गेला. मला सांग, काय कमी पडलं रे मला? सगळं उGमच झालं की. मगाशी तूच इथे वा
वा छान छान करत सुमास जे व लास ना? तूच सांग, काय कमी आहे रे आम-याकडे ? ितथे हे लोक काय खाणार रे ?
िपPझा, बग@र की या बाजारात िमळणाढया मशीन मध,या चामट पोYया? अरे दधा-या
ु पाते ,यातली साखर
घातले ली सायीची खरवड माझा नातू कधी खाणार रे ?? अरे अिवनाशला आवडतात, पण याला िमळत नाहीत
2हणून गे,या िकये क िदवसात नलूने बे सनाचे लाडू केले नाहीत! मीच ितला कधीतरी करायला सांगतो तर,
'नको, अिवनाश इथे आला की मगच करे न' असं 2हणते ! या माउलीची कळकळ कळत असे ल का रे याला??

आबा तर सुटलाच होता. 'ये ऊ दे याची सगळी भडास एकदची बाहे र' या िवचाराने मी गaपच रहायचं ठरवलं
होतं. जरा वे ळ ाने तो बोलायचा थांबला. यानंतर थोडा वे ळ कु णीच काही बोले ना. नलूताईचं माऽ मला हे सगळं
होत असताना कौतुक ही वाटत होतं आिण आ~य@ही वाटत होतं!! चेहढयावर तोच शांत भाव. ती हसतही नMहती,
रडतही नMहती िकंवा काही बोलतही नMहती. खरं च खूप मोठी बाई! आम-या आबापे >ाही मोठी!!

मला माऽ आबाचं माऽ हे असलं 7प पाहन


ू आतून खूप रडू फु टत होतं. आज कधी नMहे ते आबा माPयाच
फाडफाड कानफटात मारत आहे असं मला वाटत होतं! एरवी कधी अिवनाशचा िवषय िनघाला की आबा
या-याबcल माPयाशी ने हमी कौतुकाने च बोलत असे . आज इतके वष@ मी आबाला माझा अगदी जवळचा िमऽ
मानत होतो, पण याचा हा सल मी िमऽ 2हणून ओळखू शकलो नाही हे मला माझं failure वाटत होतं!!

मी काही न बोलता उठलो, शांतपणे आबा-या खांnावर हात ठे वला आिण याला 2हटलं, "बरं , िनघतो मी. आता
दोन मिहHयांनी भे टू. उnा राऽी ९ वाजता घरातून िनघणार आहे ."
Page 5
New Page 1
दोन मिहHयांनी भे टू. उnा राऽी ९ वाजता घरातून िनघणार आहे ."

माझा अमे र ीकेला जायचा सगळा आनंदच आबाने घालवला होता. राऽी घरी ये ऊन झोपलो. दसढया
ु िदवशी
सकाळी उठलो ते Mहा आबाला फोन करावासा वाटत होता. पण िहं मत होईना. याचाही फोन आला नाही. सगळा
िदवस उदास गेला. राऽीचे ९ वाजत आले , िनघायची वे ळ झाली. आिण ते व sयात दारात ःवतः आबा हजर!!!

याचा ने हमीचाच आनंदी ःवर!! "हे काय ताया, िनघालास? मी 2हटलं भे टतोस की नाही. तु2हा दोघांनाही
ूवासा-या शुभे-छा"!!

"अरे काल राऽी जे काय बोललो ते िवस7न जा. कधी कधी ऽास होतो इतकंच. आज सकाळीच अMयाचा "आबा
BP चेक केलंत का? वे ळ-या वे ळी औषधं घे त जा" असा फोन आला होता"!!

"अरे शे व टी माणूस आहे रे , आपणच समजून €यायचं" हे याचं ने हमीचं वाVय आबा बोलला आिण माPया
डोYयातून अौू वाहू लागले . मला माझा ने हमीचा आबा परत भे टला होता!!

अगदी िनघणार ते वsयात आबा 2हणाला, "अरे मी बघ िकती वt धळा आहे . lया कामाकरता आलो होतो ते काम
केलंच नाही!"

"काय झालं?"

एक कागद माPया हातात दे त आबा 2हणाला, "अरे हा अिवनाशचा पGा आिण फोन नं आहे . एवढी िपशवी
याला ने ऊन दे . यात बे सना-या लाडवांचा डबा आहे . याला आवडतात 2हणून आGा सं`याकाळीच नलूने केले
आहे त."!!!!

ताया अयं क र.

Page 6

You might also like